5 Best Mobiles Under 10000 – ते ही एकदम चांगल्या Quality मध्ये
Android फोन घेणे आता प्रत्येकाला सोप झालंय, याच कारण च आहे अस कारण आपल्याला Android फोन मिळत आहेत १०००० रुपयांच्या पण खालच्या किमंतीत. आपणाला मोबाईल घ्यायचा आहे आणि आपल बजेट १०००० रुपयापर्यंत आहे, तर तुम्हाला येथे १०००० रुपयाच्या आतील सर्व फोन ची माहिती मिळेल आणि तुम्ही आपल्या परवडणाऱ्या दरात हा फोन घेऊ शकता. 5 Best Mobiles Under 10000 पाहण्यासाठी ही पोस्ट पूर्ण वाचा.
१. Samsung Galaxy M05
या फोन मध्ये ४ GB RAM मिळेल, त्याची क्षमता ६४ GB आहे, याची Battery ची क्षमता ५००० mh आहे म्हणजे तुम्ही सकाळी चार्जिंग केला कि दिवसभर मोबाईल चालेल. २५ W जलद चार्जिंग ची सुविधा आहे. पण हा मोबाईल घेत असताना तुम्हाला याच्या सोबत चार्जर मिळणार नाही. याची किमत आहे ६४९९ रुपये. 5 Best Mobiles Under 10000 पाहण्यासाठी पूर्ण पोस्ट वाचा.
Samsung Galaxy M05 फोन amazon वर घेण्यासाठी – येथे क्लिक करा
२. Redmi A4 5G
रेडमी चा हा फोन 5 G मध्ये मिळेल, या फोन मध्ये ४ GB RAM मिळेल, त्याची क्षमता १२८ GB आहे. यामध्ये एक उत्तम कॅमेरा कॉलीटी मिळून जाईल ती असेल 50MP, यामध्ये १८ W जलद चार्जिंग ची सुविधा आहे. हा फोन तुम्हाला ९४९९ रुपयाला मिळेल. 5 Best Mobiles Under 10000 पाहण्यासाठी पूर्ण पोस्ट वाचा.
Redmi A4 5G फोन amazon वर घेण्यासाठी – येथे क्लिक करा
३. Realme NARZO N61
या फोन मध्ये ६ GB RAM मिळेल, त्याची क्षमता १२८ GB आहे, याची Battery ची क्षमता ५००० mh आहे म्हणजे तुम्ही सकाळी चार्जिंग केला कि दिवसभर मोबाईल चालेल. हा मोबाईल घेत असताना तुम्हाला याच्या सोबत चार्जर मिळेल. पाण्यात जरी हा पोन पडला तरी हा व्यवस्थित काम करेल. याची किमत आहे ८४९८ रुपये.
Realme NARZO N61 फोन amazon वर घेण्यासाठी – येथे क्लिक करा
४. POCO M7 5G
या फोन मध्ये ६ GB RAM मिळेल, त्याची क्षमता १२८ GB आहे, याची Battery ची क्षमता ५१६० mh आहे म्हणजे तुम्ही सकाळी चार्जिंग केला कि दिवसभर मोबाईल चालेल. . ५० MP हा त्याचा मागचा कॅमेरा असेल. आणि समोरचा कॅमेरा ८ MP. याची किमत आहे ९४९९ रुपये. 5 Best Mobiles Under 10000 पाहण्यासाठी पूर्ण पोस्ट वाचा.
POCO M7 5G फोन amazon वर घेण्यासाठी – येथे क्लिक करा
५. VIVO Y19e
या फोन मध्ये ४ GB RAM मिळेल, त्याची क्षमता ६४ GB आहे, हा मोबाईल घेत असताना तुम्हाला याच्या सोबत चार्जर मिळेल. याची Battery ची क्षमता ५५०० mh आहे म्हणजे तुम्ही सकाळी चार्जिंग केला कि दिवसभर मोबाईल चालेल. हा मोबाईल घेत असताना तुम्हाला याच्या सोबत चार्जर मिळेल. १३ MP हा त्याचा मागचा कॅमेरा असेल. आणि समोरचा कॅमेरा ५ MP. याची किमत आहे ७९९९ रुपये.