Site icon Batmi Factory

TVS JUPITER 125 – फक्त ८०,७४० रुपयाला मिळणार आपल्या शोरूम मध्ये ELEGANT RED color मध्ये

टीव्हीएस कंपनी घेऊन आली आहे TVS JUPITER 125 . यामध्ये नेहमीसारखे जादाची स्टाईल, जादाचा स्पेस आणि जादाची सेफ्टी आपल्याला पाहायला मिळेल. तर चला जाणून घेऊ की TVS JUPITER 125  चे फीचर्.

 

TVS Jupiter 125 मध्ये काय काय फायदे आपल्याला पाहायला मिळतील?

 

१. ब्लूटूथ कनेक्शन
२. व्हॉइस असिस्ट 
३. नेव्हिगेशन
४. कॉल आणि सोशल मीडिया अलर्ट
५. ट्रॅफिक टाईम स्क्रीन्स

ज्यादा पिकप

TVS JUPITER घेऊन आला आहे ज्यादा पिकप मध्ये एक न्यू रिफाइंड इंजिन त्यामध्ये इंटिग्रेटेड स्टार्टर जनरेटर तेही सायलेंट स्टार्ट सोबत.

ज्यादा स्टाईल

ज्यादा स्टाईल मध्ये STYLISH LAMP सोबत जे टीव्हीएस ज्युपिटर चे व्हील्स आहेत ते डायमंड कट ALLOY व्हील्स मिळतील.

ज्यादा स्पेस

TVS JUPITER 125 मध्ये 33 लिटर अंडर सीट स्टोरेज आपल्याला पाहायला मिळेल. तसेच लार्ज फ्रंट एंड स्पेस पाहायला मिळेल आणि दोन लिटरचे GLOVE बॉक्स.

ज्यादा सेफ्टी

यामध्ये फॉल ऑफ हेडलाईन मिळेल जो गाडी बंद केल्यानंतरही 20 सेकंद लागून राहील. याची बॉडी ही मेटल मॅक्स असेल. यामध्ये साइड स्टॅन्ड इंजिन INHIBITOR हे सिस्टीम पाहायला मिळेल.  डिस्क ब्रेक ची सिंक्रोनाइजेशन टेक्नॉलॉजी ही पाहायला मिळेल आणि एक HAZARDUS लॅम्प प्रोव्हाइड केलेला आहे.

ज्यादा कन्व्हेन्स

१. ब्लूटूथ आणि डिजिटल क्लस्टर
२. एक्स्टर्नल फ्रंट फ्युएल फिलिंग ही सिस्टिम प्रोव्हाइड केलेली आहे.
३. वन टच COLLAPSIBLE BAG HOOK आणि ऑल लॉक इन वन म्हणजेच मोबाईल चार्जर असू दे आणि बाकीचे लोक सिस्टीम असते हे एकाच सिस्टीम मध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत.

ज्यादा कलर

टीव्हीएस ज्युपिटर 125 मध्ये दोन नवीन कलर मिळत आहेत यामध्ये ELEGANT RED आणि MATTE COPPER BRONZE हे दोन कलर पाहायला मिळतील

ही TVS JUPITER 125 CC 80 हजार 740 रुपये ला आपल्याला मिळून जाईल.

 

TATA SUV RAV 4 Details: TOYOTA

Exit mobile version