TOYOTA ची नवीन SUV भारतात येतेय, TOYOTA RAV 4 INDIA LAUNCH PRICE

जगभरात नामांकित असलेली कंपनी TOYOTA आता पुन्हा घेऊन येत आहे एक नवी फीचर्स, एक नवीन कार. ज्यामध्ये तुम्हाला खूप काही नवीन फीचर्स पाहायला मिळतील. RAV 4 एक नवीन कार लॉन्च करत आहे. चला आपण जाणून घेऊ, या ब्लॉगमध्ये की TOYOTA SUV RAV 4 ची काय काय फीचर्स आहेत? काय त्याची इंटेरियर्स आहेत ? आणि त्याची पावर ट्रेन सिस्टीम कशी आहे ?TOYOTA RAV 4 INDIA LAUNCH PRICE तिची साधारणतः किंमत आहे 25 लाख रुपये आणि ही कार 2026 मध्ये लॉन्च करणार आहेत. या कारचे अनावरण 21 मे 2025 रोजी होणार आहे. टोयोटा ही नेहमीच आपल्याला चांगल्या वापरासाठी आणि परवडणाऱ्या दरामध्ये आपल्या मिळत असते. गेली काही दशकांमध्ये हीच गोष्ट सातत्याने चालू ठेवलेली आहे. टोयोटा चे वेबसाईटवर तुम्हाला या कारचे टीजर पाहायला मिळतील तसेच ही कार कशी आहे याची फोटोही पाहायला मिळतील. पण आपण इथे जाणून घेऊ की महत्त्वाचे डिझाईन कसे असेल तर सुरुवात आपण करू डिझाईन पासून….

DESIGN
TOYOTA SUV RAV 4 चे एलईडी हेडलाईट्स C Shape मधे आहेत, तसेच याच्या TAILLIGHT मध्ये आपल्याला FULL LENGTH यांचा एलईडी पाहायला मिळतील. सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे या कारच्या जी टायर्स आहेत त्यामध्ये 6 स्पोकस आपल्याला BLACK ALLOY पाहायला मिळतील. सर्वात इम्पॉर्टंट यामध्ये आपल्याला जीआर स्पोर्ट व्हेरिएंट्स फीचर्स आपल्याला डिझाईन मध्ये पाहायला मिळेल.
INTERIOR AND FEATURES
टोयोटाच्या पूर्वीच्या गाड्यांमध्ये एअर डिझाईनच्या AIR VENT सिस्टीम होत्या, तसेच आपल्याला यामध्येही AIR VENT डिझाईनची सिस्टीम पाहायला मिळेल. तसेच एक मोठी गोष्ट जे STEERING WHEEL आहेत ते आपल्याला नवीन पद्धतीने डिझाईन झालेले पाहायला मिळेल.
POWER TRAIN
POWER TRAIN मध्ये आपल्याला पाहायला मिळेल की 2.5 LTR हे आपल्याला पेट्रोल हायब्रीड इंजिन आणि 2.5 लिटर हे NA पेट्रोल इंजिन या दोन सिस्टीम आपल्याला कॉम्बिनेशन पाहायला मिळेल.
DRIVE MODE
साधारणतः आपण TOYOTA मध्ये बसल्यावर आपला मूड मॅच करण्यासाठी काही फीचर्स येथे डिझाईन केले आहेत. जो त्यातील स्पोर्ट मोड हा आपल्याला एकदम फास्ट एक्सप्रेस सोबत दिले गेलेला आहे. त्यानंतर इको मोड जो आपल्या फ्युएल EFFICIENCY वापर केला जातो. तिसरा आहे नॉर्मल मोड जो आपल्या फ्युएल इकॉनॉमी चा आपल्या गाडीच्या परफॉर्मन्स सोबत तर युज केला जाईल.