GRSE SHARE NEWS TODAY, इंडिअन नेवी कडून मिळाले २५००० करोडचे प्रोजेक्ट
युद्धनौका बनणारी भारतातली GRSE कंपनी ही भारतामध्ये डिझाईन आणि त्याचे नवीन नवीन मॉडर्न युद्धनौका बनवते. GRSE SHARE NEWS TODAY मध्ये तुम्ही पाहिला असेल की याच्यामध्ये खूप मोठी उफाळी येत आहे. 22 मे 2025 रोजी हा शेअर 10 टक्क्यांनी वाढलेला दिसून येत आहे तर चला जाणून घेऊ की GRSE सी कंपनीचे विषयी याच्यामध्ये नेमकं काय आहे? …