Site icon Batmi Factory

कोथिंबीर वडी – kothimbir vadi recipe in marathi​

kothimbir vadi recipe in marathi : कोथिंबीर वडी च नाव ऐकल की तोंडाला पाणी सुटत आहे. पण कोथिंबीर वडी रेसिपी  करायची कशी हे माहित नाही?  तुम्हाला ही घरच्या घरी kothimbir vadi recipe in marathi​ मध्ये हवी असेल तर ही पोस्ट पूर्ण वाचा.

Kothimbir vadi marathi recipe

Kothimbir vadi in marathi साहित्य

१.  एक पेंडी कोथिंबीर

२. एक कप बेसन

३. तीन ते चार चमचे तांदळाचे पीठ

४. एक चमचा तीळ

५. एक चमचा ओवा

६. एक चमचा आले-लसून पेस्ट

७. तीन-चार हिरव्या मिरच्या

८. एक-दोन चमचा हळद

९. एक-दोन चमचे चटणी

१०. आपल्या चवीनुसार मीठ

११. तेल

१२. जिरे

१३. मोहरी

१४. कडीपत्ता

हे सर्व साहित्य घेतले याची एकदा खात्री करून घ्या. Kothimbir vadi marathi recipe साठी खालील कृती वाचा.

kothimbir vadi recipe in marathi

kothimbir vadi recipe in marathi​ कृती

सर्वप्रथम स्वच्छ कोथिंबीर धुवून घ्या नंतर ती चिरून एका भांड्यात घ्यावे. त्यामध्ये आले लसून पेस्ट, हळद, ओवा, हिरव्या मिरचीची पेस्ट, चटणी, तीळ, बेसन आणि तांदळाचे पीठ यांचे मिश्रण करून करून घ्यावे आणि दहा मिनिटे ठेवून द्यावे. kothimbir vadi recipe in marathi मध्ये तुम्हाला जाणून मिळेल.

एका स्टीमर मध्ये पाणी घ्यावे आणि त्या पाण्याची उकळी करून घ्यावी. त्यामध्ये एका स्टीमर मध्ये कोथिंबीर वडीचे मिश्रण उभे एक सरळ करून वाफ द्यावी.

थोड्या वेळाने कोथिंबीर वडीचे एकसारखे काप करावे व एका कडई मध्ये तेल, जिरे व मोहरी, कडीपत्याची फोडणी देऊन वड्या फ्राय करून घ्या.

 

FAQ

kothimbir vadi calories

७१ ते १२९ कॅलोरीज प्रत्येत वडी मध्ये

kothimbir vadi Ingradient

हळदी, तीळ, बेसन, तेल, तांदळाचे पीठ, चटणी, आले-लसून पेस्ट,

kothimbir vadi recipe in marathi 

Read Other Posts

गुलाबजामून ची रेसिपी 

Exit mobile version