Site icon Batmi Factory

GRSE SHARE NEWS TODAY, इंडिअन नेवी कडून मिळाले २५००० करोडचे प्रोजेक्ट

युद्धनौका बनणारी भारतातली GRSE कंपनी ही भारतामध्ये डिझाईन आणि त्याचे नवीन नवीन मॉडर्न युद्धनौका बनवते. GRSE SHARE NEWS TODAY मध्ये तुम्ही पाहिला असेल की याच्यामध्ये खूप मोठी उफाळी येत आहे. 22 मे 2025 रोजी हा शेअर 10 टक्क्यांनी वाढलेला दिसून येत आहे तर चला जाणून घेऊ की GRSE सी कंपनीचे विषयी याच्यामध्ये नेमकं काय आहे? याचे शेअर्स का इतके वाढत आहेत?

GRSE कंपनीचा फुल फॉर्म आहे गार्डन रिच शीप बिल्डर अँड इंजीनियरिंग्स लिमिटेड. यामध्ये ते इलेक्ट्रिक  होवर क्राफ्ट, फास्ट इंटरसेक्ट, बोर्ड व्हेईकल सरफेस वेसेल, एरियल वेसेल बेली टाइप, सस्पेन्शन ब्रिज डबल लेन मॉड्युलर, स्टील ब्रिज, डिझेल इंजिन, मेन वर्क युनिट इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये त्यांच्याकडे डिझाईन प्रोडक्शन मॅन्युफॅक्चरिंग आहे.

नुकताच झालेल्या ऑपरेशन सिंदूर नंतर डिफेन्स स्टॉक मध्ये व खूप उफाळी भरून आलेले आहेत, कारण डिफेन्स स्टॉक चे सगळे शेअर्स आता खूप जोरात वाढत लागले आहेत. इंडियन नेव्ही ने 25000 करोड रुपये चा GRSE ला  प्रोजेक्ट दिलेला आहे आणि त्यामुळे यांचे शेअर्स खूप जोराने वाढू लागलेले आहेत. त्या प्रकारे सोलर इंडस्ट्री मधले शेअर सुद्धा डिफेन्स इंडस्ट्री सोबत वाढत लागलेले आहेत.

 

Paresh Rawal ka Hera Pheri madhun ka baher padle 

 

 

Exit mobile version